प्लॅनेट मराठी’चे ‘प्लॅनेट गोयं’ सुपर ॲप गोवेकरांसाठी सज्ज

मनोरंजनासोबतच गोव्याची इत्यंभूत माहिती उपलब्ध मुंबई : पहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा बहुमान मिळवल्यानंतर ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ आता आपल्या प्रेक्षकांसाठी काही तरी झक्कास घेऊन येत आहे. नेहमीच प्रेक्षकांना सर्जनशील आशय देत … Continue reading प्लॅनेट मराठी’चे ‘प्लॅनेट गोयं’ सुपर ॲप गोवेकरांसाठी सज्ज